ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अॅश्टन अगरने (Ashton Agar) इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs AUS) पहिल्या एकदिवसीय सामन्यात आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच चकित केले आहे. अॅडलेड ओव्हलमध्ये 29 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडूने सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणाचे असे उदाहरण सादर केले की सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. एगरने केवळ आपल्या क्षेत्ररक्षणाने मलानचा षटकार रोखला नाही तर संघाच्या 5 धावा वाचवल्या.
पहा व्हिडीओ
Ashton Agar just breaking the laws of physics in the field
🎥: @FoxCricket @abcsport #AUSvENG pic.twitter.com/0t0RJOEHa4
— Tom Wildie (@tomwildie) November 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)