विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यावेळी प्रेक्षक गॅलरीत भलं मोठं होर्डिंग कोसळलं. पण त्यावेळी खुर्च्यावर कुणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना लखनौमध्ये वादळी वाऱ्याने पावसाची हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे खेळाडूंसोबत चाहतेही हैराण झाले होते. त्याचवेळी स्टेडिअमला लावण्यात आलेले होर्डिंग कोसळले. त्यावेळी तिथे चाहते नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
पाहा व्हिडिओ -
Ekana stadium Lucknow
Australia v. Sri Lanka pic.twitter.com/Z3ZasLsegx
— Samyak Mordia (@SamyakMordia) October 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)