भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 7 बाद 186 धावा केल्या. भारताला आता मालिका जिंकण्यासाठी 187 धावा करायच्या आहेत. कांगारूंकडून जोस इंग्लिसने 51 आणि टीम डेव्हिडने 54 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने तीन बळी घेतले.
.@akshar2026 scalped three wickets to get #TeamIndia back in the game and is our Top Performer from the first innings.
A look at his bowling summary here ⬇️ #INDvAUS pic.twitter.com/53zIgnKRQx
— BCCI (@BCCI) September 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)