IND vs AUS, Champions Trophy 2025 Semi Final Records: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs AUS) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) पहिला उपांत्य सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली आणि त्यांचे सर्व सामने जिंकले. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, ऑस्ट्रेलियाची कमान स्टीव्हन स्मिथच्या खांद्यावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सहावा धक्का लागला आहे. अक्षर पटेलने ग्लेन मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केले. मॅक्सवेलला 5 चेंडूत फक्त 7 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 207/6
Steve Smith ✅
Glenn Maxwell ✅
One brings two! 🔥🔥
Timber strikes courtesy of Mohd. Shami and Axar Patel!
Updates ▶️ https://t.co/HYAJl7biEo#TeamIndia | #INDvAUS | #ChampionsTrophy pic.twitter.com/lEcZlRWhOn
— BCCI (@BCCI) March 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)