एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 43 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला आहे. या पराभवामुळे बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 306 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह कांगारू संघाने उपांत्य फेरीसाठी आपली तयारी आणखी मजबूत केली आहे. त्याचवेळी या पराभवामुळे बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. (हे देखील वाचा: ENG vs PAK ICC World Cup 2023 Live Score Update: इंग्लंडने पाकिस्तानला दिले 338 धावांचे लक्ष्य; स्टोक्स, जो रूट आणि बेअरस्टो यांची अर्धशतके)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)