AUS vs NZ, T20 WC Final 2021: दुबई (Dubai) येथे न्यूझीलंड (New Zealand) कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) ऑस्ट्रेलिया (Australia) गोलंदाजांची क्लास घेतली आणि टी-20 विश्वचषक (T20 World Cup) जेतेपदाची सामन्यात 48 चेंडूत विस्फोटक धावांची 85 खेळी केली. विल्यमसनच्या जोरदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकात 172 धावांपर्यंत मजल मारली आणि कांगारू संघासमोर 173 धावांचे आव्हान ठेवले. विल्यमसन शिवाय मार्टिन गप्टिलने 28 धावा तर ग्लेन फिलिप्सने 18 धावांचे योगदान दिले. कांगारूंसाठी जोश हेझलवुडने (Josh Hazelwood) तीन तर अॅडम झाम्पाने एक विकेट घेतली.
A Kane Williamson masterclass helps New Zealand to 172/4.
Can they defend this and lift the 🏆? #T20WorldCup | #T20WorldCupFinal | #NZvAUS | https://t.co/1HyoPN4N0d pic.twitter.com/kZROWZ2N3Q
— T20 World Cup (@T20WorldCup) November 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)