Women's Ashes 2022: इंग्लंड महिला (England Women) संघाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने (Australia) नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅशेस मालिकेदरम्यान (Ashes Series) खेळल्या जाणाऱ्या या पहिल्या सामन्यात अलाना किंगने (Alana King) ऑस्ट्रेलियाकडून टी-20 पदार्पण केले आहे तर एलिस पेरीला विश्रांती देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)