ऑस्ट्रेलियाने (Australia) त्यांच्या अॅशेस मालिकेच्या (Ashes Series) उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी 15 जणांचा संघ निश्चित केला आहे. यजमानांसाठी एक मोठा दिलासा म्हणून कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि सहकारी वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड (Josh Hazlewood) दोघेही बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी मेलबर्नमध्ये संघात पुन्हा सामील होतील. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे कमिन्स दुसऱ्या सामन्याला मुकला तर हेझलवूड साईड स्ट्रेनमुळे खेळू शकला नाही.
Australia have named their 15-member squad for the final three #Ashes Tests 📝 #WTC23
Details 👇 https://t.co/j0rEmTsqVx
— ICC (@ICC) December 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)