CSK vs RCB, IPL 1st Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी (RCB vs CSK) होत आहे. चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली. कर्णधार फाफ डू प्लेसिसने येताच चौकारांचा फडशा पाडला. त्याला दुसऱ्या टोकाकडून विराट कोहलीची पूर्ण साथ मिळाली. मात्र, दुखापतीनंतर परतलेल्या मुस्तफिझूर रहमानने सीएसकेसाठी पुनरागमन केले. दरम्यान, अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र यांनी विराट कोहलीचे उत्कृष्ट झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ
Brilliant relay catch 👌
Timber strike 🎯
Mustafizur Rahman is making merry & so are @ChennaiIPL 🙌
Head to @JioCinema and @StarSportsIndia to watch the match LIVE
Follow the match ▶️ https://t.co/4j6FaLF15Y #TATAIPL | #CSKvRCB | @ChennaiIPL | @ajinkyarahane88 pic.twitter.com/0GKADcZleM
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)