अहमदाबाद कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ आटोपला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 571 धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने दुस-या डावात एकही बिनबाद 50 धावा केल्या. कोहलीच्या 91 धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 571 धावा केल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 3 धावा केल्या आणि अजूनही भारत 88 धावांनी मागे आहे.
Stumps on Day 4⃣ of the Fourth #INDvAUS Test!#TeamIndia 🇮🇳 88 runs ahead in the Final Test and Australia will resume batting tomorrow at 3/0.
We will back tomorrow with Day 5 action!
Scorecard - https://t.co/8DPghkx0DE @mastercardindia pic.twitter.com/Rf72OD81YR
— BCCI (@BCCI) March 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)