आज वानखेडेवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 382 धावा करत बांगलादेशासमोर 383 धावांचे आव्हान ठेवले आहे. क्विंटन डी कॉक 140 चेंडूत 174 धावांची शानदार खेळी केली. यानंतर कर्णधार ऐडन मारक्रम याने 60 आणि हेन्रिच काल्सनने 49 चेंडूत 90 धावांची खेळी केली. बांग्लादेशकडून हसन मेहमूदने 2 विकेट घेतल्या.
पाहा पोस्ट -
🇿🇦 Quinton de Kock led the charge against the Tigers with an unassailable 174 runs. Heinrich Klaasen was on a rampage of 90 runs off 49 balls
Great effort from the boys 💪
🇧🇩 need 383 runs to win #CWC23 #BePartOfIt #SAvBAN pic.twitter.com/1UBRnZcTMu
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)