Viral Video: रिल्स बनवण्यासाठी तरुणाई खुप खट्याटोप करत असते. कधी घरात तर कधी बाहेरच्या ठिकाणी. व्हिडिओसाठी सतत अथक प्रयत्न करत असतात. कधी कधी हेच प्रयत्न त्याच्या जीवाशी बेततात. तर काही वेळा मोठं नुकसान होतं. असच एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. ज्यात तरुण मुलगा घरात बाईकवर स्टंट करत आहे. घरात बाईकवर स्टंट करणं शेवटी त्याला महागात पडतं. स्टंट करत असताना घरातल्या  मोठ्या टीव्हीचं नुकसान होतं टीव्हीला बाईकचा धक्का लागताच खाली पडते आणि त्याचे दोन तुकडे होतात. नेटवकऱ्यांना हा व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Diogo Santos (@diogo_grau062)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)