पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव त्यांच्या आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध असतात. त्यांची भाषणे नेहमीच आक्रमक आणि विविध नेत्यांचे आवाज, हावभाव आणि नकला यांमुळे प्रसिद्ध होतात. आताही त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्क केली आहे. त्यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंच्या भाषणाची नक्कल करत उडविली खिल्ली@_BhaskarJadhav @mieknathshinde #BhaskarJadhav #EknathShinde pic.twitter.com/EkJLaiBYsg
— Mumbai Tak (@mumbaitak) October 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)