अभिनेता  Vikrant Massey चा कॅब ड्रायव्हर सोबत वाद झाल्याचा व्हिडिओ काल पासून वायरल होत आहे. यामध्ये कॅब ड्रायवर आणि त्याच्यात पैशावरून वादावादी झाल्याचं पहायला मिळत आहे. यावरून अनेक सोशल मीडीयात अनेकांनी तर्क वितर्क मांडले होते पण आता हा व्हिडिओ म्हणजे 'स्क्रिप्टेड प्रोमोशनल स्टंट' असल्याचं सांगण्यात आलं आहे. inDrive साठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.

अभिनेता  Vikrant Massey  चा inDrive सोबत व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)