काही प्रवाशांसाठी उबर राईड्स या अत्यंत कंटाळवाण्या असतात परंतू Wallace नामक एका ड्रायव्हरने त्याच्या आयुष्यावर आधारित एक अॅनिमेटेड गेम बनवत प्रवाशांना ट्रीप दरम्यान विरंगुळ्याचे काही क्षण दिले आहेत. ट्वीटर वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओ मध्ये सीट समोर स्क्रिन वर प्रवासी हा गेम खेळू शकतात. यामध्ये Wallace शी निगडीत काही प्रश्न आहेत. प्रवाशांना त्यांची उत्तरं अंदाज लावून द्यायची आहेत. 'प्रवाशांची सुरक्षा, सेवेचा दर्जा, ड्रायव्हरच्या वर्तनाची आम्ही हमी देत नाही'; Uber ची मुंबई ग्राहक आयोगात माहिती .
If my Uber had this I don't think I'd ever get out 🤣💀 pic.twitter.com/H7honIjw7s
— 0xEnjooyer (@0xEnjooyer) August 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)