स्वच्छतेचा दावा करणाऱ्या डॉमिनोजच्या (Dominos) किचनचा (Kitchen) व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. पिझ्झा बेस (Pizza Base) बनवण्यासाठी कणकेच्या गोळ्यावर चक्क टॉयलेट (Toilet) स्वच्छ करण्याचे ब्रश लटकावून ठेवलेले दिसत आहेत. साहिल कारनानी (Sahil Karnany) या ट्विटर युजरने (Tweet User) त्याच्या ट्वीटर हॅंडलवर (Tweeter Handle) डॉमिनोजच्या किचनचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. संबंधीत व्हिडिओ हा डॉमिनोजच्या बंगळुरू (Banglore) येथील दुकानातील असल्याचे सांगितलेले आहे. तरी डॉमिनोज कडून या व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)