दिवसाढवळ्या दागिन्याच्या दुकानात खरेदीसाठी गेलेल्या महिलेने दागिन्यांवर सर्वां देखत दागिन्यांवर डल्ला मारला आहे. तरी महिलेच्या या हातचलाखील सह हिंमतीची दाद द्यावी लागेल. संबंधीत घटना दागिन्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असुन सोशल मिडीयावर या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. हा व्हिडीओ गुजरातच्या एका ज्वेलर्स शॉपमधला असुन गुजरात पोलिस संबंधीत महिलेचा शोध घेत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)