रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (Railway Police Force) मध्ये कॉन्स्टेबलच्या (Constable) 9000 पदांसाठी पदभरती करण्यात येणार असल्याची बातमी (News) माध्यमांकडून प्रदर्शित करण्यात आली होती. तरी अशी कुठल्याही प्रकारची पदभरती होणार नसल्याचं स्पष्टीकरण भारतीय रेल्वे (Indian Railway) आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कडून देण्यात आलं आहे.
Rebuttal to Media Reports on recruitment for 9000 posts for Constable in Railway Protection Force (RPF)https://t.co/qaRPFXyRt3 pic.twitter.com/ajvB1fvWbv
— PIB in Odisha (@PIBBhubaneswar) August 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)