तेलंगणा मधील Warangal railway station रेल्वे स्थानकावर RPF Lady Constable Sonali M. Molake यांच्या प्रसंगावधानतेमुळे एका प्रवाशाला जीवनदान मिळालं आहे. दरम्यान चालत्या गाडीतून उतरण्याची घाई केल्याने प्रवासी फलाट आणि ट्रेन मध्ये अडकण्याचा धोका होता पण आरपीएफ जवानाने मदतीचा हात देत वेळीच  खेचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. Nalgonda स्थानकावर RPF Head Constable A.K. Reddy ठरले प्रवाशासाठी देवदूत; रेल्वेच्या चाकाखाली येण्यापासून वाचवले (Watch Video) .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)