सोशल मीडीया वर चर्चेत असलेली 32 वर्षीय  पूनम पांडे हीचा आज (2 फेब्रुबारी) Cervical Cancer ने मृत्यू झाल्याची माहिती सोशल मीडीयात देण्यात आली आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पूनमच्या अकाली  निधनाच्या वृत्ताने नेटकरी धक्का असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी पूनमचं अकाऊंट हॅक झालं असावं  तर काहींनी हा प्रॅन्क असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान या वृत्ताची कोणा कडूनही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)