Latest Karwa Chauth 2022 Mehndi Designs: पारंपारिक हिंदू कॅलेंडरमध्ये, कार्तिक महिन्यातील पौर्णिमा किंवा पौर्णिमेनंतरचा चौथा दिवस करवा चौथ सण म्हणून साजरा केला जातो. हा पवित्र प्रसंग विवाहित स्त्रिया उत्साहात साजरा करतात.  करवा चौथला स्त्रिया प्रिय पतीच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात. यंदा करवा चौथ 2022, ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, 13 ऑक्टोबर, गुरुवार रोजी सुरू होईल आणि 14 ऑक्टोबर, शुक्रवारी समाप्त होईल. महिलांनी तारखेच्या खूप अगोदर इव्हेंटची तयारी सुरू केल्यामुळे उत्सवादरम्यान तुम्हाला स्थानिक बाजारपेठ सजलेली दिसेल. दागिने, अलंकार आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्याबरोबरच, सणादरम्यान मेहंदी लावणे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आणि या सणाला स्त्रिया सोलाह शृंगार करतात. दरम्यान, करवा चौथ सणाला काढता येतील असे सुंदर आणि आकर्षक मेहेंदी डिझाईनचे व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत, चला तर पाहूया [हे देखील वाचा: Karwa Chauth 2022 Gift Ideas For Wife: करवा चौथचा उत्सव आणखी खास बनवण्यासाठी तुमच्या पत्नीला द्या 'हे' खास गिफ्ट ]

पाहा व्हिडीओ:   

आकर्षक मेहेंदी डिझाईन

हटके मेहेंदी डिझाईन

सुंदर मेहेंदी डिझाईन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)