दिल्लीच्या संत नगर भागात दोन शेजाऱ्यांची भांडणं झाली. पार्किंगवरून त्यांच्यात वाद झाला. शनिवारी दिल्लीच्या संत नगर भागात पार्किंगच्या वादावरून दोन शेजारी एकमेकांशी भिडले. यावेळी त्याठिकाणी एक वृद्ध सरदारजी अचानक हातातील काठीने त्या व्यक्तीला बेदम मारु लागतात. यावेळी त्या व्यक्तीची पत्नी विरोध करते मात्र ते तिलाही मारतात. तसेच त्या वृद्ध सरदारजींच्या कुटुंबातील सदस्यही त्या दोघांना मारु लागतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही चांगलेच संतापले आहे. काहीजण वृद्ध सरदारजींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)