Harry Potter Memes चा दाखला देत GRP Mumbai ने रेल्वेप्रवाशांना प्लॅटफॉर्म वर प्रवेशासाठी मास्क चा वापर करण्याचा  सल्ला दिला आहे. सध्या कोविड निर्बंधांमधून थोडी सूट देत ठराविक मार्गांवर रेल्वे प्रवास सुरू आहे त्यासाठी प्रत्येक नागरिकाला मास्क घालणं बंधनकारक आहे.

GRP Mumbai ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)