माहिती व तंत्रज्ञानामुळे अनेक कामांसाठी वेळेची बचत झाली आहे. कामं एका क्लिकवर होतात पण जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. डिजिटल व्यवहार, ऑनलाईन व्यवहार सुरक्षित नाही. त्यामुळे काही दक्षता घेणं गरजेचे आहे. SBI नेही याबाबत अलर्ट जारी करताना संशयित लिंक्सवर क्लिक टाळा. बॅंक किंवा फायनांशिअल कंपनी असं भासवणार्‍यांना देखील माहिती दाखवणं टाळा. तसेच सायबर क्राईम कडे तक्रार करण्याचा पर्याय आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)