Asia Cup 2022 मध्ये पाकिस्तानने भारतावर 5 विकेट्सने मात केली. क्रिकेटच्या मैदानामध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान मॅच असली की खेळाडूंसोबत फॅन्समध्येही वेगळी चुरस असते. दरम्यान पाकिस्तानने भारतावर मात केल्यानंतर भारतात जम्मू कश्मीर मध्ये पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला असा व्हिडिओ वायरल होत आहे. मात्र rinagar Police Twitter account वरून या वायरल व्हिडीओंवर आपलं स्पष्टीकरण देताना ते खोटे असल्याचं सांगण्यात आले आहे.

सेलिब्रेशन व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)