Unique Lemon: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच आता स्टार माशाच्या आकाराच्या लिंबाचा (Star Fish Shaped Lemon) व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला मोठ्या आणि विचित्र आकाराचे लिंबू कापताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या लिंबाचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओ विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर maxiskitchen या यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. (हेही वाचा - Dinner On The Runway: इंडिगोच्या गोवा-दिल्ली फ्लाइटला उशीर झाल्यानंतर प्रवाशांनी रनवेवर विमानाशेजारी केले जेवण, व्हिडिओ व्हायरल (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Maxine Sharf (@maxiskitchen)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)