Carver Vehicle Spotted On Roads Of Mumbai: मुंबईच्या व्यक्त रस्त्यावर कधीकधी विंटेज कार (Vintage Car) दिसणं नवीन नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मुंबईकरांना वरळी भागातील व्यस्त रस्त्यावर एक अनोखे वाहन (Unique Vehicle) दिसले. ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या या तीनचाकी वाहनाने सर्वांच्या नजरा रोखल्या. ते वाहन कोणते आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना लागली होती. या वाहनाच्या मॉडेलचा अंदाज लावताना अनेकांनी क्लिप ऑनलाइन शेअर केली.

व्हिडिओ पहा:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)