महाराष्ट्रातील नागपूरमध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी थोडक्यात बचावला. नागपूर स्टेशनवर ट्रेनमध्ये चढण्याच्या घाईत तो पायरी आणि फलाटाच्या मध्ये आला. ही घटना घडली तेव्हा टीटीई गगनदीप सिंह तिथे उपस्थित होते ही अभिमानाची बाब आहे. टीटीई गगनदीप सिंह यांनी त्या व्यक्तीला पडताना पाहिले, त्यानंतर त्यांनी तात्काळ प्रवाशाच्या मदतीसाठी धाव घेतली आणि त्याचा जीव वाचवला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वरिष्ठ डीसीएम यांनी टीटीईच्या कामाचे कौतुक केले. हेही वाचा Snake Viral Video: सफाई कर्मचाऱ्याने खराट्याने उडवला साप, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पहा व्हिडिओ
Hd TTE Gagandeep Singh saw a passenger at PF no.1 at Nagpur station trying to board the running train no. 06509,falling down in the gap between footboard & the Platform, displaying quick action pulled him out at Nick of the time & saved his life.His act was appreciated by Sr.DCM. pic.twitter.com/yYk3hghNPp
— Central Railway (@Central_Railway) December 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)