याकूब मेनन याची कबर बांधण्यासाठी कोणाच्या कार्यकाळात परवानगी मिळाली हे पाहणे महत्त्वाचे आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रातही भाजपची सत्ता असताना त्यांची समाधी बांधण्यात आली. याला ते (भाजप) जबाबदार आहेत, अशी प्रतिक्रिया याकुब मेमनच्या गंभीर वादावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
ट्विट
Mumbai | It's important to see during whose tenure permission was granted to build his grave. His grave was built when BJP was in power in Centre & also in Maharashtra. They (BJP) are responsible for it: NCP State President Jayant Patil, on Yakub Memon's grave controversy pic.twitter.com/WTVTTu8YKc
— ANI (@ANI) September 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)