केंद्राच्या कृषि कायद्यांसंदर्भात राज्याने किरकोळ बदल सुचवून त्यावर अभिप्राय मागितले. आणि ते जर केंद्र सरकारने आधीच मान्य केले आहेत, तर मग या कायद्यांविरोधात इतके दिवस अडवणूक आणि भ्रामक प्रचार का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे. ट्वीट-
केंद्राच्या कृषि कायद्यांसंदर्भात राज्याने किरकोळ बदल सुचवून त्यावर अभिप्राय मागितले. आणि ते जर केंद्र सरकारने आधीच मान्य केले आहेत, तर मग या कायद्यांविरोधात इतके दिवस अडवणूक आणि भ्रामक प्रचार का?#FarmBills #MaharashtraAssembly #MonsoonSession pic.twitter.com/R7moBVnwNx
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)