नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे गहू, कांदा आणि मका या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितले की, "मी काही शेतांमध्ये वैयक्तिकरित्या परिस्थिती पाहिली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी. तसेच राज्य सरकारने यासाठी त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी भारती पवार यांनी म्हटलं आहे.
We have demanded that 'panchnama' be done and farmers be given necessary help at the earliest. I think State Govt should give immediate orders for the same: MoS Health Dr Bharati Pravin Pawar pic.twitter.com/tG0ptxSGI0
— ANI (@ANI) March 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)