पुण्यातील मुळा मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून आज 22,880 क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
Maharashtra | Water level of Mula Mutha River in Pune rises, submerging Baba Bhide Bridge after 22,880 cusecs of water released from Khadakwasla Dam today due to continuous rainfall in the catchment area. pic.twitter.com/uG6uYOWbPh
— ANI (@ANI) September 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)