राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी डोंगर भागात रस्त्यांवर दरड कोसळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे-भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट वाहतूकीसाठी बंद, असल्याची माहिती राज्य माहिती व जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.
ट्विट
दरड कोसळण्याची शक्यता असल्याने #पुणे-भोर-महाड मार्गावरील #वरंधा_घाट वाहतूकीसाठी बंद.@MahaDGIPR @InfoRaigad
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)