मुंबई मध्ये मागील 3-4 दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज (1 जुलै) येत्या 3-4 तासामध्ये पावसाचा जोर मुंबई, ठाणे, पालघर भागामध्ये काही ठिकाणी अधिक राहणार आहे. दरम्यान आज दिवसभर मध्यम ते जोरदार सरी बरसण्याचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे विकेंडला बाहेर पडण्याचा विचार करणार्यांनी पूर्ण तयारी निशी बाहेर पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नक्की वाचा: Pandavkada Waterfalls: खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर जाण्यास मनाई; कलम 144 लागू .
पहा ट्वीट
Nowcast warning issued at 8:00 am | Moderate to heavy rain in the city and suburbs with the possibility of very heavy rainfall likely at isolated places in the districts of Mumbai, Thane and Palghar during the next 3-4 hours: IMD Mumbai
— ANI (@ANI) July 1, 2023
📆०१ जुलै २०२३
⛈️☔मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
🌊भरती -
☀️सकाळी - १०:२९ वाजता - ४.१६ मीटर
ओहोटी -
🌞दुपारी - ०४:२२ वाजता - ०२.१६ मीटर
🌊भरती -
🌚रात्री - १०:१३ वाजता - ३.६१ मीटर
ओहोटी -
🌚(उद्या ०२.०७.२०२३)…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)