केंद्रीय मंत्री नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. नारायण राणे यांची पुन्हा एकदा जन आशीवार्द यात्रा सुरु होण्यापूर्वी ते रुग्णालयात पोहचले आहेत.
Tweet:
Mumbai | Union Minister and BJP leader Narayan Rane is visiting Lilavati Hospital for a routine check-up before resuming his participation in Jan Ashirwad Yatra in the state. He is not admitted at the hospital: Maharashtra BJP vice president, Prasad Lad
— ANI (@ANI) August 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)