केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्या हस्ते 'शिवसृष्टी'चा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेमधून ही शिवसृष्टी साकारण्यात आली आहे. आज शिवजयंतीचं औचित्य साधत लोकार्पण करण्यात आलं आहे. शिवरायांचं कार्य आता पुढल्या पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी ही शिवसृष्टी काम करेल. पुण्यात ही शिवसृष्टी साकारण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Maharashtra | Union Home Minister Amit Shah attends the inauguration ceremony of the first phase of Shiv Srishti, a theme park based on the life of Shivaji Maharaj, in Pune. During this, Maharashtra CM Eknath Shinde & Deputy CM Devendra Fadnavis were also present with him. pic.twitter.com/pfpv82hXCx
— ANI (@ANI) February 19, 2023
पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आंबेगाव येथे साकारत असलेल्या #शिवसृष्टी चा पहिला टप्पा 'सरकारवाडा' चे केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांच्या हस्ते लोकार्पण. कार्यक्रमाला मुख्यमंत्री @mieknathshinde, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis उपस्थित.@MahaDGIPR pic.twitter.com/McYKL6XTCn
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) February 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)