Mumbai North Central Lok Sabha Constituency Result 2024 : उत्तर मध्य मुंबईत वकिल उज्वल निकम यांच्या विरुध्द वर्षा गायकवाड उभ्या होत्या. भाजपच्या उमेदवारीवर उज्वल निकम यांनी नाव कोरले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली होती. चौथ्या फेरीत उज्वल निकम पून्हा आघाडीवर आहे. 20 मे रोजी उत्तर मध्य मुंबई मतदार संघात 51.98 % मतदान झालं. उज्वल निकम 6,236 मतांनी आघाडीवर आहे. निकम 3,84,224 मत आले आहेत, तर वर्षा गायकवाड 3,77,988 मत आहे. (हेही वाचा- लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये खळबळ, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक सुरू)
BJP Ujwal Nikam leading by 6236 votes in Mumbai North Central seat pic.twitter.com/P35JlKphvr
— Richa Pinto (@richapintoi) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)