निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. यासोबतच या दोन्ही गटांना निवडणुकीत आता शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, असा निर्णय ही निवडणूक आयोगाने घेतला आहे. तरी शिवसेना हेच नाव वापरतां येईल परंतु त्याला काही नाव जोडावे लागेल म्हणजेचं शिवसेना नावासोबत सुटसुटीत नाव जोडावे लागेल असे निवडणुक आयोगाकडून सुचवण्यात आले आहे. तरी आता उध्दव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाकडे पक्षास शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव देण्याची मागणी केली आहे.
ब्रेकिंग
शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव द्यावे
उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) October 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)