निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे (Shiv Sena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. यासोबतच शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना निवडणुकीत आता शिवसेना पक्षाचं पारंपारिक निवडणुक चिन्ह धनुष्यबाण वापरता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. तरी निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाचं उध्दव ठाकरे राज्याच्या जनतेशी सोशल मिडीयाच्या (social media) माध्यमातून संवाद साधणार आहेत.
उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सहा वाजता फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार
पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यावर पहिल्यांदा उद्धव ठाकरे बोलणार #शिवसेना
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) October 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)