सोलापूर जिल्ह्यात 12 हरणांचा मृत्यू झाला आहे. वन्यजीवांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, सोलापूर जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर-मंद्रूप बायपास रोडवरील पुलावरून उडी मारून ही हरणे जखमी झाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोवर 12 हरणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हरणाचे मृतदेह ताब्यात घेतले.
Maharashtra | Twelve deer died after getting injured as they jumped from a bridge on the Solapur-Mandrup bypass road in Solapur district. Police personnel reached the spot & bodies of deer were taken away from the highway: Solapur Police (28.01) pic.twitter.com/CsXNYdTAr3
— ANI (@ANI) January 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)