नवी मुंबई परिसरात शनिवारी दुपारी इमारतीचा काही भाग कोसळल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केले. या घटनेत जखमी झालेल्या सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Tweet
#UPDATE | Seven people have been shifted to hospital after a slab of the sixth floor of a building collapsed to the ground floor in Navi Mumbai. Rescue operation underway: Abhijit Bangar, commissioner, Navi Mumbai Municipal Corporation pic.twitter.com/3RNw4fchzg
— ANI (@ANI) June 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)