मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) आज मुंबईच्या (Mumbai) दर्याला उधाण आलं आहे. दरम्यान मरिन ड्राईव्ह (Marine Drive), गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India) परिसरात उंचचं उंच लाटा बघायला मिळत आहे. आज दुपारी साडे तीनच्या सुमारास दर्याला उधाण येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून नोंदवण्यात आला आहे. तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता नोंदवण्यात आली आहे.
भरती -
मध्यरात्री :- ०३:३५ वा. - ३.७७ मी
दुपारी :- १५:१७ वा. - ३.४६ मी
ओहोटी -
सकाळी :- ०९:०५ वा. - २.०८ मी
रात्री :- २१:११ वा. - १.३२ मी
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)