Sharad Pawar यांची अदानी प्रकरणावर विरोधी पक्षांपेक्षा वेगळी भूमिका असली तरी विरोधकांच्या एकजूटीत फूट नाही असं मत उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते Sanjay Raut यांनी व्यक्त केली आहे. 'जेपीसीचं अध्यक्षपद भाजपाकडेच असेल त्यामुळे त्यातून हाती काय येईल? यावर पवारांनी प्रश्न उपस्थित केला असल्याचं राऊत म्हणाले आहेत. नक्की वाचा: Sharad Pawar on JPC Demand In Hindenburg Report: अदानी प्रकरणावर शरद पवारांची अन्य 19 विरोधी पक्षांपेक्षा वेगळी भूमिका; जाणून घ्या काय म्हणाले .
पहा ट्वीट
#WATCH | Sharad Pawar said that the opposition is demanding JPC but nothing will come out of it as the chairman of JPC will be from BJP... TMC, NCP have their own opinion about Adani but it will not affect opposition unity: Sanjay Raut, Uddhav Thackeray faction pic.twitter.com/zvRo9xFgvD
— ANI (@ANI) April 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)