सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड सह राज्यात तीव्र पडसाद उमटत असताना पारदर्शी तपासासाठी यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. आज आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांसोबत देशमुख कुटुंबाची भेट घडवून आणली आहे. यानंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी जो पर्यंत धनंजय मुंडे यांचा संबंध समोर येत नाही तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. आजही मुख्यमंत्र्यांसोबत त्याची चर्चा झाली नसल्याचं सुरेश धस म्हणाले आहेत. Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख च्या कुटुंबीयांनी घेतली CM Devendra Fadnavis यांची भेट ( Watch Video).

पहा काय म्हणाले आमदार सुरेश धस 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)