महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आजपासून 13 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करणयात आल्या आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष (2021-22) 14 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. विदर्भाचे तापमान विचारात घेता 28 जूनपासून शाळा सुरू होतील, अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. ट्वीट-
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आजपासून (१ मे) १३ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी. पुढील शैक्षणिक वर्ष (२०२१-२२) १४ जूनपासून सुरू करण्यात येणार. विदर्भाचे तापमान विचारात घेता २८ जूनपासून शाळा सुरू होतील- शिक्षण संचालकांच्या सूचना pic.twitter.com/8Gm1IEKB9Z
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)