जगातील सर्वोच्च पर्वत शिखर माउण्ट एव्हरेस्टला गवसणी घालणारे पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. ही उत्तुंग कामगिरी करणारे महाराष्ट्र पोलिस बलातील पहिले मराठी अधिकारी ठरल्याबद्दल गुरव यांचा सार्थ अभिमान असल्याचे गृहमंत्री म्हणाले.
जगातील सर्वोच्च पर्वत शिखर माउण्ट एव्हरेस्टला गवसणी घालणारे पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. ही उत्तुंग कामगिरी करणारे महाराष्ट्र पोलिस बलातील पहिले मराठी अधिकारी ठरल्याबद्दल गुरव यांचा सार्थ अभिमान असल्याचे गृहमंत्री म्हणाले. pic.twitter.com/YR5hl5JS7K
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) May 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)