विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा हीच महाविकास आघाडीची सर्वप्रथम जबाबदारी आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून यासंदर्भात येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा हीच महाविकास आघाडीची सर्वप्रथम जबाबदारी आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून यासंदर्भात येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल. धन्यवाद!
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)