Wardha: पंक्चरचं दुकान असलेले वर्ध्याच्या डबीर शेख यांनी फेकलेल्या टायर्सपासून खास कलाकृती बनवल्या आहेत. त्यांनी या कलाकृती रस्त्याच्या बाजूने ठेवल्या आहेत. यासंदर्भात बोलताना शेख यांनी सांगितलं की, "लोकांना ते आवडू लागले म्हणून मी ते बनवत राहिलो. त्यामुळे स्वच्छता राखण्यातही मदत होत आहे. मी ड्रॅगन, कासवांसह विविध डिझाइन्स बनवल्या आहेत." शेख यांनी बनवलेल्या या कलाकृती पाहून वर्धाकर प्रभावित होत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)