Birthday Boy Face Caught Fire: केक कापताना फोम स्प्रे आणि फायर गन यांच्यासोबत मस्ती, बर्थ डे बॉय चा चेहरा पेटला; सुदैवाने किरकोळ जखमांवर निभावली दुर्घटना (Watch Video)
रितिक वानखेडे असं आग लागलेल्या मुलाचं नाव होतं. सुदैवाने त्याला मोठी जखम झालेली नाही. सध्या या बर्थ डे सेलिब्रेशन मधील अपघाताचा व्हिडिओ वायरल होत आहे.
आजकाल वाढदिवस हे सोहळे झाले आहेत. त्यामध्ये सेलिब्रेशन करताना पैशांची वारेमाप उधळपट्टी करताना फायर गनचा वापर, फोम स्प्रे वापरला जातो. वर्ध्यात यामधून मस्करीची कुस्करी झाली आणि बर्थ डे बॉयचा चेहरा पेटला. त्याने तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. ही दुर्घटना जीववर बेतली नाही पण नाक, कानाला जबर जखमा झाल्या. त्याला नजिकच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. फायर गन मधील ठिणगी पडल्याने ही आग पेटल्याचं समोर आलं आहे. Mumbai Police: वाढदिवसाचा केक तलवारीने कापला; मुंबई पोलिसांनी बड्डे बॉयला कायद्याचा हिसका दाखवला .
पहा ट्वीट
While cutting the #birthday cake in #Maharashtra's Wardha district, the birthday boy's face caught #fire, the boy narrowly survived.#महाराष्ट्र के वर्धा जिले में बर्थडे केक काटते वक्त बर्थडे बॉय के मुंह में लगी आग, बाल - बाल बचा लडका। #viralvideo #viral #News pic.twitter.com/ARWyFdejBT
— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) June 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2023 01:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

