Mumbai Police: वाढदिवसाचा केक तलवारीने कापला; मुंबई पोलिसांनी बड्डे बॉयला कायद्याचा हिसका दाखवला
वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे एका बड्डे बॉयला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात 17 वर्षीय बड्डे बॉय विरोधात मुंबई पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो तलवारीने 21 केक कापताना दिसत आहे.
वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे एका बड्डे बॉयला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात 17 वर्षीय बड्डे बॉय विरोधात मुंबई पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो तलवारीने 21 केक कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ बोरिवली भागातील आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओच्या आधारे मुंबई पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याचा आरोप आहे. (हेही वाचा,Viral Video: वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने कापला केक, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल )
Mumbai's MHB Police have registered a case against a 17-year-old youth under the Arms Act for cutting his birthday cake with a sword. A video went viral on social media where he was seen cutting 21 cakes with a sword. The video is from Borivali area: Mumbai Police
— ANI (@ANI) September 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2022 10:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

